ग्रामपंचायत कंचाड

कंचाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे कंचाड-ब्राह्मणगाव मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०४ कुटुंबे राहतात. एकूण १३७१ लोकसंख्येपैकी ६९६ पुरुष तर ६७५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७४.४७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८३.५२ आहे तर स्त्री साक्षरता ६५.३५ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या १४९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १०.८७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. 

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
१३७१
पुरुष लोकसंख्या
६९६
महिला लोकसंख्या
६७५
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
१४९
अनुसूचित जाती (SC %)
2.04 %
अनुसूचित जमाती (ST %)
64.26%
विशेष दुर्बल आदिवासी गट (PVTG) लोकसंख्या
 
लिंग गुणोत्तर (प्रति १००० पुरुषांमागे महिला)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय1होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय1होय
उपकेंद्र (Sub Center)होय1होय
अंगणवाडीहोय1होय
प्राथमिक शाळाहोय1होय
माध्यमिक शाळाहोय1होय
उच्च माध्यमिक शाळानाही0नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही0नाही
समुदाय भवन (Community Hall)होय1होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय1होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय1होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय1होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)नाही0नाही

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत कंचाड 

बँकेचे नाव : ठाणे मध्यवर्ती बँक

शाखेचे नाव:कंचाड 

अकाउंट नंबर : 006500300000160

आई एफ एस सी कोड :TDCB0000065

पत्ता : ग्रामपंचायत कंचाड 
ता. – वाडा , जि. – पालघर ( ४२१३०३)