मध्ये आपले स्वागत आहे.

ग्रामपंचायत कंचाड

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०४ कुटुंबे राहतात. एकूण १३७१ लोकसंख्येपैकी ६९६ पुरुष तर ६७५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७४.४७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८३.५२ आहे तर स्त्री साक्षरता ६५.३५ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या १४९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १०.८७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

सुनेत्रा-अजित-पवार-7-riw1xywzhavxnohacf7a4kvvdrq163xrorf1lb203s

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Image 2025-12-23 at 4.10.54 AM (2)

श्री. वैभव भाऊराव शिंदे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती वाडा

सौ. संजना संदीप पवार

सरपंच
ग्रामपंचायत कंचाड

श्री. गंगाधर रामचंद्र चौधरी

उपसरपंच
ग्रामपंचायत कंचाड

श्री.जितेंद्र संखे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत कंचाड

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना